जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल ...
परभणी शहरातील अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिकेला आतापर्यंत ७० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ४४ कोटी ९३ लाख रुपये लाभार्थ्यांना वितरित झाले आहेत. अजूनही ३४ कोटी ९५ लाख रुपये ...
नाशिकरोड येथील शासकीय निवासस्थानांमध्ये बेकायदेशीररीत्या कब्जा करणाºया निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर बांधकाम विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, संबंधितांना घरे खाली करण्याबाबतच्या नोटिसा बजाविल्या आहेत. ...
सामान्य नागरिकास सगळ्यात गरज असते ती अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची! केंद्र सरकारने ही गरज लक्षात घेऊन जाहीर केलेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत सन २०१५ ते २२ या कालावधीत दोन कोटी घरे बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचा मनोदय व्यक्त केला होता व त्या ...