लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
फ्लॅटसाठी कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक  - Marathi News | Finance company defrauded 22 lakh 65 thousand by borrowing a flat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लॅटसाठी कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक 

फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज प्रकरण केले.  मात्र फ्लॅटचे नंबर चुकीचे देऊन कर्ज देणाऱ्या हौसिंग फायनान्स कंपनीची २२ लाख ६५ हजार २२७ रुपयांची फसवणूक केली.  ...

घरे देत असल्याचे सांगून केली फसवणूक; जूचंद्र गावातील घटना - Marathi News | Fraud by stating that houses were being provided; Events in the village of Juchandra | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरे देत असल्याचे सांगून केली फसवणूक; जूचंद्र गावातील घटना

स्वस्तात घरे देत असल्याचे सांगून मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या २०० ते २५० ग्राहकांना फसवल्याचे उघडकीस आले आहे. ...

मंदीचा फटका विकासकांना, ५० टक्के गृहविक्री घटली - Marathi News | The downturn hit developers, leaving home sales down 5 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंदीचा फटका विकासकांना, ५० टक्के गृहविक्री घटली

गुढीपाडव्याच्या तुलनेत यंदा घरांच्या किमती कमी होऊनही बुकिंगमध्ये घसरण झाली आहे. ...

‘ओसी’ मिळाल्यानंतरच होणार घराची नोंदणी; घर खरेदीदारांना दिलासा - Marathi News | The registration of the house will be done only after getting the OC; Comfort for home buyers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओसी’ मिळाल्यानंतरच होणार घराची नोंदणी; घर खरेदीदारांना दिलासा

राज्य सरकारचे उपसचिव प्रीतमकुमार जावळे यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या अधिसूचनेत रजिस्ट्रीसंदर्भात अनेक बाबींचा स्पष्ट उल्लेख आहे. ...

आता 'ओसी' मिळाल्यानंतरच घराची रजिस्ट्री : राज्य शासनाची अधिसूचना - Marathi News | Home registry only after receiving OC: Notification of state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता 'ओसी' मिळाल्यानंतरच घराची रजिस्ट्री : राज्य शासनाची अधिसूचना

प्रकल्पाची नोंदणी महारेरामध्ये केली असेल आणि ऑक्युपन्सी प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असेल तरच प्रॉपर्टीच्या सेल डीडची रजिस्ट्री करण्याचे निर्देश राज्य शासनाने निबंधक आणि उपनिबंधकांना दिले आहेत. ...

पोलीस वसाहतीकडे दुर्लक्ष - Marathi News |  Ignoring police colonization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस वसाहतीकडे दुर्लक्ष

शरणपूररोडवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्नेहबंधन पार्क पोलीस वसाहतीत राहणाºया शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सध्या पोलीस कुटुंबीय विविध समस्यांनी त्रस्त झाले आहे ...

Video: हौसेसाठी कायपण! 259 वर्षे जुने, तब्बल 360 टनांचे घर पाण्यातून नेले - Marathi News | OMG! The 259 year old, 360 tons historic home moving from bay in maryland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: हौसेसाठी कायपण! 259 वर्षे जुने, तब्बल 360 टनांचे घर पाण्यातून नेले

1760 मध्ये बांधलेली ही जुनी हवेली एका मोठ्या बोटीवर चढवून ईस्टनवरून क्वीन्सटाउनच्या डेकोर्सी कोवला नेण्यात आली आहे. ...

म्हाडाच्या लॉटरीतील ३२ विजेते हक्काच्या घराला मुकणार? - Marathi News | Will MHADA win the 2 winners in the lottery? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या लॉटरीतील ३२ विजेते हक्काच्या घराला मुकणार?

म्हाडामार्फत संथ गतीने करण्यात येणाऱ्या पात्रता निश्चितीचा फटका यातील ३२ विजेते हक्काच्या घराला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...