वाडीवºहे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग खूपच अडचणीचा ठरू पाहत आहे. ...
मोदी सरकारकडून जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूवल मिशन आणि राजीव आवास योजना या योजनांअंतर्गत वापरात नसलेल्या 1 लाख हाऊसिंग यूनिट्सना यामध्ये वापरण्याची योजना तयार करण्यात येत आहे. ...
केंद्र सरकारमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून 1 ते 3 हजार रुपये भाडेतत्वावर विविध वर्गासाठी घर देण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने या योजनेसाठी सुरुवातीला 700 कोटींच्या खर्चाचा अंदाव व्यक्त केला आहे ...
बँकांकडून कर्जावरील व्याजदरांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामध्ये गृहकर्जांचाही समावेश आहे. त्यामुळे या संकटकाळात स्वस्तात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. ...
चहा करीत असताना गॅस ज्वाळा कुडाच्या भिंतीला लागल्या. अचानक तिथे आग लागली. कुडाचे घर असल्यामुळे आग क्षणार्धात घरभर पसरली. सुनंदा, तिची आई पार्वता वाघ व मुलगी घराबाहेर पडली. त्यांनी आरडाओरड केली. गावातील नागरिक येण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत ...