Pakistan PM Imran Khan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय. यापूर्वी एका लग्नसमारंभासाठीही भाड्यानं देण्यात आलं होतं पंतप्रधानांचं निवासस्थान. ...
unfinished housing projects: गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण न करणे, घरांचा ताबा न दिल्यामुळे ६४४ गृहनिर्माण प्रकल्पांना काळ्या यादीत टाकले आहे. या प्रकल्पांमधील काेणत्याही मालमत्तेची विक्री, जाहिरात किंवा मार्केटिंग करण्यावर ‘महारेरा’ने बंदी घातली ...
Halala Kanda mansion: श्रीलंकेतील वेलिगामा शहराजवळ एक 100 वर्षे जुना वाडा होता. चार मित्रांनी मिळून तो वाडा खरेदी केला आणि त्या वाड्याचे संपूर्ण रंगरुप बदलून टाकले. ...
Coober Pedy: सर्वसाधारणपणे गाव हे नदीकिनारी, जमीन किंवा पर्वतांवर वसवले जातात. मात्र या जगात असा गाव आहे तो जमिनीखाली वसलेला आहे. येथे सर्व ग्रामस्थ हे भूमीगतच राहतात. येथील घरे, दुकाने, हॉटेल, मॉल एवढेच काय चर्चसुद्धा अंडरग्राऊंड आहेत. ...
MHADA Houses : पडीक भूखंडांसांठी संबंधित संस्थांना नोटीस देत म्हाडा हे भूखंड आपल्या ताब्यात घेणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांची माहिती. ...
MHADA Home in Mumbai: जागतिक बँकाच्या प्रकल्पात म्हाडाकडून काही संस्थांना भूखंड देण्यात आले होते. यातील बहुतेक भूखंड हे शासनच्या संस्थाच्या ताब्यात आहेत. मात्र हे भूखंड असेच पडून आहेत. ...