लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
४१ टक्के लोकांची घरे एक कोटी रुपयांची - Marathi News | 41 percent people have houses worth Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४१ टक्के लोकांची घरे एक कोटी रुपयांची

८४ टक्के घरांची विक्री ही अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांत झाली आहे. हैदराबाद येथे सहा महिन्यांत एक हजार ३०० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आलिशान घर खरेदीचाही जोर वाढल्याचे दिसत आहे.  ...

खेळता खेळता भयानक घडलं, चिमुरडी जागेवरच गतप्राण; पिंपरी चिंचवडमधील भयानक घटना - Marathi News | A terrible thing happened while playing the little girl died on the spot Terrible incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खेळता खेळता भयानक घडलं, चिमुरडी जागेवरच गतप्राण; पिंपरी चिंचवडमधील भयानक घटना

एका मुलाने इमारतीच्या प्रवेशद्वारावर असणारे लोखंडी स्लाइड गेट ओढले, मात्र या गेट मध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट चिमुकलीच्या अंगावर पडले ...

"देख रहा है बिनोद" म्हणणाऱ्या 'पंचायत'च्या भूषणचं नशीब उजळलं, मुंबईत स्वतःचं घर घेतलं! - Marathi News | Panchayat webseries actor durgesh kumar buy own house in mumbai photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देख रहा है बिनोद" म्हणणाऱ्या 'पंचायत'च्या भूषणचं नशीब उजळलं, मुंबईत स्वतःचं घर घेतलं!

'पंचायत' वेबसीरिज गाजवणाऱ्या दुर्गेश कुमारने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून लोकांनी त्याचं अभिनंदन केलंय (panchayat 3) ...

Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना? - Marathi News | Play in the online game Think about it isn't your child also stuck in this maze? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना?

अनेक मुलं पैसे लावून हे खेळ खेळत असून, त्यातील आव्हानात्मक टास्क पूर्ण करण्याच्या नादात सुंदर आयुष्य गमावून बसत आहेत ...

पावसाळ्यात घरभर उडणाऱ्या माश्यांमुळे वैतागलात? ४  सोपे उपाय- एक माशी घरात दिसणार नाही - Marathi News | how to get rid of house flies in monsoon, home remedies to make our house free from flies, how to remove flies from house | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात घरभर उडणाऱ्या माश्यांमुळे वैतागलात? ४  सोपे उपाय- एक माशी घरात दिसणार नाही

How To Get Rid Of House Flies In Monsoon: पावसाळ्यात घरात माश्या होतातच. म्हणूनच त्यांना पळवून लावण्यासाठी  सोपे उपाय करून पाहा...(home remedies to make our house free from flies) ...

पती पत्नीमध्ये १४ महिने शारीरिक जवळीक नसल्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर - Marathi News | Divorce granted on grounds of absence of physical intimacy between husband and wife for 14 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती पत्नीमध्ये १४ महिने शारीरिक जवळीक नसल्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर

पत्नीला पतीच्या व्यवसायात २० टक्के भागीदारी असेल या शर्तीवर दोघे विभक्त झाले ...

Pune Rain: पुण्यात पाऊस वाढला; धरणांत ८८ टक्के पाणीसाठा, विसर्गही वाढवला - Marathi News | Rain increased in Pune 88 percent water storage in khadakwasla project dams discharge also increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पाऊस वाढला; धरणांत ८८ टक्के पाणीसाठा, विसर्गही वाढवला

काल रात्री सुरु झालेल्या मुसळधार पावसाने धरणे पुन्हा भरण्यास सुरुवात झाली असून दर २ ते ३ तासांनी विसर्ग सुरु आहे ...

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांनाही Home Loan मिळणार! सरकार लवकरच योजना आणण्याच्या विचारात - Marathi News | Those who make digital payments will also get Home Loan government is planning to come up with a scheme soon know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंट करणाऱ्यांनाही Home Loan मिळणार! सरकार लवकरच योजना आणण्याच्या विचारात

Home Loan: जर तुम्ही पगारदार कर्मचारी नसाल आणि तुम्ही बरेच डिजिटल व्यवहार करत असाल तर येत्या काळात तुम्हाला सहज कर्ज मिळू शकतं. पाहा सरकारचा काय आहे विचार? ...