लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
कुकर आतून जळाला-काळेपणा निघतच नाही? 'ही' खास ट्रिक पाहा, चकचकीत होईल कुकर - Marathi News | Tips And Tricks If The Burnt Black Cooker In The Kitchen Irritates You Then Special Tips To Make It Shine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकर आतून जळाला-काळेपणा निघतच नाही? 'ही' खास ट्रिक पाहा, चकचकीत होईल कुकर

Tips And Tricks If The Burnt Black Cooker In The Kitchen : कुकर खालून जळाला असेल तर पुन्हा स्वच्छ व्हावा यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शता ज्यामुळे कुकर एकदम नव्यासारखा चमकेल. ...

Raksha Bandhan: ९० वर्षे राखी नाही चुकली, बहीण माझ्या उन्हातील सावली! भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी - Marathi News | 90 years Rakhi is not missed sister on raksha bandhan A story of brother sister love in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan: ९० वर्षे राखी नाही चुकली, बहीण माझ्या उन्हातील सावली! भाऊ-बहिणीच्या प्रेमाची कहाणी

सुरुवातीची ओवाळणी म्हणून बहिणीला १ पैसा दिला होता तर तिने माझ्या हातात राखी ऐवजी दोराच बांधला ...

मुकेश अंबानी याच्या अँटील‍ियाजवळ काय आहे प्रॉपर्टीचा रेट? किती रुपयांना मिळतो 2 BHK फ्लॅट? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | What is the property rate near Mukesh Ambani's Antilia How much rupees do you get a 2 BHK flat You will be surprised to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी याच्या अँटील‍ियाजवळ काय आहे प्रॉपर्टीचा रेट? किती रुपयांना मिळतो 2 BHK फ्लॅट? जाणून थक्क व्हाल!

अँटिलियाच्या जवळपास अनेक व्यावसायिकांची घरे आहेत. येथेच रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे जेके हाऊस आहे. या या भागात फ्लॅट आणि जमिनीचे दर प्रचंड आहेत. ...

म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान - Marathi News | Cheating people from fake MHADA website Complaint to Mumbai Cyber ​​Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान

म्हाडाच्या वेबसाईटसारखी बनावट वेबसाईट तयार करुन लोकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

अशीही बनवाबनवी! बेपत्ता नातेवाइकाच्या घरात ३८ वर्षे संसार; बनावट कागदपत्रांचा आधार - Marathi News | 38 years of life in the house of a missing relative on Basis of forged documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशीही बनवाबनवी! बेपत्ता नातेवाइकाच्या घरात ३८ वर्षे संसार; बनावट कागदपत्रांचा आधार

निवासस्थान रिकामे करण्याचे आदेश ...

सुशांत आणि अदा दोघेही भाडेकरू, मग अभिनेत्यानं आत्महत्या केलेलं 'ते' घर कुणाच्या मालकीचं? - Marathi News | Adah Sharma on Staying at Sushant Singh Rajput's Bandra Flat owned by Mr. Lalwani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आणि अदा दोघेही भाडेकरू, मग अभिनेत्यानं आत्महत्या केलेलं 'ते' घर कुणाच्या मालकीचं?

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या 'त्या' घरी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राहायला गेली आहे. ...

मुंबईत घर हवे; म्हाडाचा फॉर्म भरला का? अर्ज नोंदणी, स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ - Marathi News | Want a house in Mumbai; MHADA form filled Application registration, start of acceptance process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घर हवे; म्हाडाचा फॉर्म भरला का? अर्ज नोंदणी, स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ

या कालावधीत त्रयस्थांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडा प्रणालीच्या माध्यमातूनच यात सहभाग घ्यावा. नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व घर लागल्यावर रकमेचा भरणा ...

₹८ लाखांच्या होम लोनवर ४% ची व्याजाची सबसिडी, मध्यम वर्गीयांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट - Marathi News | 4 percent interest subsidy on rs 8 lakh home loan Modi government s gift to the middle class PM Awas Yojana Urban 2 0 Scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹८ लाखांच्या होम लोनवर ४% ची व्याजाची सबसिडी, मध्यम वर्गीयांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट

या अंतर्गत शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी १ कोटी घरं बांधली जाणार आहेत. जाणून घेऊ काय आहे सरकारचा प्लॅन. ...