- कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात भूखंडांचे वाटप केले आहे. परंतु यापैकी अनेक भूखंडांना केंद्र शासनाच्या सुधारित सीआरझेड कायद्याचा विळखा पडला आहे. सीआरझेड कायद्याचा बाऊ करून या भूखंडधारका ...
वस्तू व सेवा कराच्या कक्षेत येऊ घातलेल्या रिअल इस्टेट मार्केटला दिवाळीच्या मुहूर्तावर चांगलीच झळाळी आली आहे. ओसी मिळालेली व तयार स्थितीत असलेली घरे जीएसटीच्या कक्षेतून बाहेर असल्याने तया घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ...
सावली गावातील अधिकृत घरे तोडल्यामुळे नवी मुंबईमधील भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिक सोमवारी मनपा मुख्यालयावर धडक देणार आहेत. ...
ब्रिटनमध्ये राहत्या घरांच्या वाढत्या टंचाईवर उपाय म्हणून मायक्रो-होमचा उपाय शोधण्यात आला आहे. १२ आॅक्टोबर रोजी या छोट्या घराच्या किल्ल्या किरॅन इव्हॅन्स (१८) या मुलाला दिल्या गेल्या. १८६ चौरस फुटांचे घर शर्यतीतील शिडाची नाव आणि उत्कृष्ट दर्जाच्या विम ...
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील ८१९ सदनिकांच्या नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत २२ आॅक्टोबरपर्यंत आहे. ...
मुंबई, ठाणे, रायगड येथिल लाखो नागरिकांना तेथे जन्माला येऊनही व भूमीपुत्र असूनही हक्काचे घर मिळू शकत नाही. याबद्दल निवारा अभियान, मुंबई या संस्थेची एक सभा रविवारी डोंबिवलीत झाली. त्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१४ मधील निर्णयानुसार १००९ ए ...
गोव्यातील असंख्य मुले पुणे येथे उच्च शिक्षणासाठी असल्याने पालकांचा पुणे येथे घर खरेदीकडे मोठा कल आहे. पुणे येथील बिल्डर गार्डियन ग्रुपचे संचालक उदय जाधव म्हणाले की कोथरूड, सिंहगड रोड, सातारा रोड, बाणेर रोड आदी भागात गोव्यातील लोकांचा सदनिका खरेदी करण ...