पोलीस विभागाच्या इमारती आणि गृहप्रकल्प जलदगतीने पूर्ण करतानाच तांत्रिकदृष्ट्या मजबूत आणि आकर्षक बांधकाम आराखडे करण्याची जबाबदारी आयआयटी मुंबईने उचलली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी ...
विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षातील २७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ६ घरे बांधल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. ...
रिलायन्स उद्योगसमुहाचे मालक मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेली मुंबईतील नेपीयन सी रोडवरील ‘अॅन्टिलिया’ इमारतीचा जमीनविक्री व्यवहार पूर्णपणे बेकायदा ...
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील मानूर येथील शंभरहून अधिक आदिवासींना घरकुल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाने हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य ...
आरेतील विविध आदिवासी पाड्यांत राहणाºया रहिवाशांना लवकरच पक्की बैठी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आरेतील अन्य पात्र झोपडीधारकांनाही प्राणिसंग्रहालयासाठी राखीव जागेवर आरक्षण बदलून घरे देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री ...