नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रातील (एसईझेड) ८५ टक्के जमीन औद्योगिक वापरासाठी, तर १५ टक्के जमीन गृहनिर्माणासाठी राखून ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे, राज्य शासनाने आधीच्या आपल्याच धोरणाला फाटा देत, जादा ...
वाशी येथील सिडकोच्या भव्य एक्झिबिशन केंद्रात सुरू असलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला तीन दिवसांत तब्बल ७५ हजार ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. रविवारचा दिवस असल्याने प्रदर्शनाला भेट देणाºयांची संख्या मोठी होती; ...
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशी येथे भरविण्यात आले आहे; परंतु या मालमत्ता प्रदर्शनाने सर्वसामान्य ग्राहकांची पुन्हा निराशा केली आहे. काही लाखांचे बजेट असलेल्या ग्राहकांच्या गृहस्वप्नांना या प्रदर् ...
सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणाºया दरात घर उपलब्ध करून देणा-या ‘आपलं घर - संकल्प दिवस’ योजनेमध्ये हक्काचं घर बुक करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ...
‘क्रिडाई कोल्हापूर’चे ‘गृहदालन २०१८’ हे प्रॉपर्टीविषयक प्रदर्शनाचा शुक्रवारी (दि.२६) प्रारंभ होणार आहे. शाहूपुरी जिमखाना मैदानावर हे प्रदर्शन सोमवार (दि. २९) पर्यंत चालणार आहे. त्यात क्रिडाई कोल्हापूर आणि पुणे येथील सभासद सहभागी होणार आहेत, अशी माहि ...
नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायदा लागू केल्यानंतर बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गृह खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ...
राज्यात सुमारे अडीच लाख सहकारी संस्था असून, यात जवळपास एक लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या १९६० चा सहकार कायदा अन्य सहकारी संस्थांच्या तुलनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अडचणीचा आणि क्लिष्ट ठरत असल ...