नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेच्या कर्मचा-यांसाठी एक खूशखबर आहे. कर्मचा-यांनी राज्यभरात कुठेही घर घेतले किंवा नवीन घर बांधले, तरी १० लाखांपर्यंतच्या कर्जावरील ४ टक्के व्याज पालिका भरणार आहे. ...
नाशिक : बनावट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खोडेनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
शहर- महानगरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भूखंड खरेदीसाठीही वित्तपुरवठ्याच्या योजना आणाव्यात, असे आवाहन कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोशिएशन इंडिया(क्रेडाइ)चे राष्टÑीय अध्यक्ष जक्षय शहा यांनी केले. ...
पंतप्रधान शहरी आवास योजनेखाली ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, पुणे, अमरावती यांसह ३४ शहरांमध्ये, ७९ प्रकल्पांद्वारे १ लाख ४0 हजार ५१९ घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २,0९६ कोटी १ लाख रुपयांचे केंद्रीय साह्य मंजूर केले आहे. वरील ५ शहरांमध् ...
निवृत्तीनंतर हक्काच्या घरात जाण्यासाठी आयुष्यभराची पुंजी स्वस्त घराच्या ‘स्वप्नात’ गुंतवली. मुंबईत स्वत:च्या हक्काच्या घरात जाण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली. घराची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात असतानाच त्यांचे स्वप्न भंगले. ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत (पीएमएवाय) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्वस्त घरे उपलब्ध करून देणार आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या असून, इच्छुक विकसक ६ मार्चपर्यंत निविदेमध्ये सहभागी होऊ शकतील. ...
१६ ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे काम पूर्ण होवून दोन वर्ष झालीत. तरीही आॅनलाइनच्या घोळामुळे त्यांना घरकुलाचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही. ...