नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सदनिका विक्रीसाठी ग्राहकाकडून पैसे घेऊनही दीर्घकाळ त्याला सदनिकेचा ताबा न देणाऱ्या समर्थ विश्व डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे. ...
गोरेगाव (पश्चिम) रेल्वे स्टेशनपासून पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या ‘स्कायवॉक’च्या पाच खांबांवर सात हजार ४७६ रोपटी ‘व्हर्टिकल’ पद्धतीने लावण्यात आली आहेत. मुंबईतील हरित पट्टा वाढविण्यासाठी महापा ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरामध्ये तब्बल ६ हजार घरे बांधण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून येत्या आॅगस्टमध्ये प्रत्यक्ष भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेला गती देण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी ...
सर्वसमावेशक आरक्षणामुळे इमारत उभारताना बिल्डरला तेथील काही फ्लॅट १० टक्के कोट्यात राखीव ठेवावे लागतात. केडीएमसी हद्दीत जवळपास असे ४०० फ्लॅट आहेत. या फ्लॅटचे अधिकृतपणे वाटप झालेले नसल्याने ते धूळखात पडून आहेत. ...
रावणगाव (ता.दौंड) येथील वामन व हरूबाई बिबे वृद्ध दाम्पत्य आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणामधील यादीत (दारिद्र्यरेषेखाली) असतानाही शासनाच्या घरकुल योजनेपासून त्यांना कित्येक वर्षांपासून वंचित आहेत. ...
खासगी विकासकाला कामे देण्याचा निर्णय महागात पडल्यानंतर, महापालिका प्रशासनाने आता स्वत:च माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळींचा पुनर्विकास करण्याची तयारी केली आहे. विद्यमान विकासकाचा प्रस्ताव रद्द करण्यास पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर, पुनर्विकासा ...
केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, प्रत्यक्षात बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे बांधकामाचे गणित कोलमडणार असून अनेकांचे घराचे स्वप्न महागणार आहे. ...