तालुक्याच्या आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मादी हरणटोळ या बिनविषारी जातीच्या सर्पाने तेवीस पिल्लांना जन्म दिला. निसर्गातील हा चमत्कार स्वतःच्या घरात घडताना पाहून कडू कुटुंबीय अवाक झाले होते. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४ हजार ६१८ अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली. ...
राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘लुटियन्स’ परिसरातील सरकारी बंगल्याचा पत्ता क्रमांकासह पहिल्यांदाच २००४ मध्ये विशेषत: अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठी बदलण्यात आला. ...
बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी किनवट, माहूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. ुकिनवट शहरातील विविध सखल भागातील सुमारे २०० घरात पैनगंगा नदीचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थ ...
पंतप्रधान आवास प्रतीक्षा म्हणजे ‘ड’ यादीत ग्रामपंचायत स्तरावर नावे समाविष्ट करण्याची मुदत संपली होती. मात्र, वंचित लाभार्थ्यांच्या अनुषंगाने ही मुदत वाढवण्यात आली आहे. ...
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सरकारी जागेवरील निवासी पात्र अतिक्रमण शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी मंडल अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवक यांना मंगळवारी दिले. ...