सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिडकोने पंधरा हजार घरांसाठी पहिल्यांदाच आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी तब्बल १ लाख ९१ हजार अर्ज दाखल झाले आहेत. ...
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घरकुल योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पात्र असूनही अनेक लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली नसल्याचे सदस्यांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर आवास प्लसमध्ये अशा वंचितांना साम ...
सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व्यक्तींसाठी १ लाख १ हजार ७१४ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. ...
प्रधानमंत्री आवास योजनेची सर्व माहिती व कार्यपध्दती महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम-पाटील यांनी केले आहे. ...
बांदा पोलीस निवास वसाहतीची स्थिती भयानक झाली आहे. या पोलिस वस्तीकडे पाहण्यास आमदार नीतेश राणे यांना वेळ नाही. भेट देण्यासही नकार दिला. तर उलट हा विषय गृहराज्यमंत्री यांचा आहे. असे सांगून राणे तातडीने निघुन गेले, या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते साईप ...
महापालिकेच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना (शहरी) योजनेसाठी महापालिकेला १५ कोटी ८४ लाखांच्या निधीची गरज असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २६ कोटी रुपये खर्च झाला आहे. ...
भारतात मोबाईल युग आले तेव्हा काही हजारात असलेले मोबाईल फोन महाग वाटत होते. नोकिया, ब्लॅकबेरीच्या बटन असलेल्या फोननंतर टच स्क्रीनवाल्या आयफोनची क्रेझ आली. आज या आयफोनची किंमत लाखाच्या घरात आहे. ...
परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, मुंबई वगळता राज्यभरात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ...