विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
गृह मंत्रालय, मराठी बातम्या FOLLOW Home ministry, Latest Marathi News
तक्रारदाराने फुटिरतावादी गुरपतवंत सिंगच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत केजरीवालांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला २०१४ ते २०२२ या काळात विविध समुहांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाल्याचा दावा केला ...
दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ...
निर्णयाअभावी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती, निवृत्तीचे लाभ अडकले ...
MHA Office Fire: आग लागली तेव्हा गृहमंत्री अमित शाह इमारतीत उपस्थित नव्हते. ...
Terrorist Mohammad Qasim Gujjar : लष्कर-ए-तैयबाचा सदस्य मोहम्मद कासिम गुज्जर याचा अनेक दहशतवादी हल्लांमध्ये समावेश आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रातील नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. ...
IPC-CrPC Law New Amendment: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आलेले नवे कायदे आता लागू केले जाणार आहेत. ...
Mallikarjun Kharge: मल्लुकार्जुन खरगे यांना 58 कमांडो चोवीस तास सुरक्षा पुरवतील. ...