होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
शुक्रवारी जिल्हाभरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पाणीटंचाईच्या सावटाखाली धुलीवंदन साजरे करीत असताना बहुतांश ठिकाणी ओल्या रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक कोरड्या रंगांचा वापर केल्याचे पहावायस मिळाले. ...
होळी आणि धुळवडीच्या बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे शहरात कोणतीही मोठी घटना घडली नाही. नागरिकांनी होळी आणि धुळवडीच्या सणाचा मनसोक्त आनंद घेतला. ड्रंक न ड्राईव्ह तसेच विविध कलमानुसार पोलिसांनी ३४९० जणांविरुद्ध कारवाई केली. ...
पेठ : पेठ तालुक्यातील म्हसगण गावातील उच्च शिक्षित तरु ण मागील पाच वर्षांपासून एकत्र येऊन विविध आदिवासी सणांच्या सांस्कृतिक परंपरा स्वत: सहभागी होऊन जपत आहेत. ...