होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
त्र्यंबकेश्वर : यंदा होळी तथा शिमगा सणावर महागाईचा परिणाम दिसून येत आहे. होळी सणात हारकडी वगैरे साखरेच्या पाकात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याशिवाय होळी सण साजरा करण्यासाठी करण्यात येणाºया गोडधोड पदार्थांसाठी लागणाºया वस्तूंच्या किमतीत वा ...
होळीच्या उत्सवात वाबरले जाणारे रंग चीनमधून येतात. असे रंग वापरू नका अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहेत. वसंत ऋतूमधील फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. दरवर्षी बाजारपेठेत या सणानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला असतो. यावेळी मात्र, कोरोनाच्या भीत ...
चीनी वस्तूंप्रमाणे स्वस्त आणि मस्त वस्तू बनविण्याचे कौशल्य भारतीय कंपन्यांनीही आत्मसात केल्याने मागील दोन वर्षांपासून चायना मेड वस्तूंना भारतीय कंपन्यांकडून टक्कर देण्यास सुरूवात झाली आहे. यावर्षी तर गडचिरोली बाजारपेठेतील बहुतांश वस्तू ‘मेड इन इंडिया ...