होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
यावर्षी होळीत नागपुरात ठोक बाजारात भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांची जवळपास पाच कोटींची विक्री झाली. यंदा लोकांनी भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांनी रंगोत्सव साजरा केला. ...
वनस्पतिजन्य रंगांच्या वापरासाठी निसर्गमित्र परिवारामार्फत घेण्यात आलेली चेहरा रंगवण्याची स्पर्धा विद्यार्र्थ्यांमध्ये चांगलीच रंगली. पर्यावरणाचा संदेश देत या स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील कळे येथील न्यू प्राथमिक विद्यालयातील सुमारे शंभरहून अधिक विद्या ...