होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
नाशिक मध्ये रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. त्यासाठी पेशवेकालीन राहाडी ( हौद) उघडून त्या स्वच्छ केल्या जातात आणि रंगीत पाण्याचा हौद तयार केल्यानंतर त्यात रंग खेळण्याची मूळ नाशिककरांची परंपरा आहे. ...
जरूड येथे धूळवड साजरी करीत असताना, एकमेकांना रंग लावून मेजवानी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच अनेक जण आपापल्या शेतात खमंग मेजवानीचा बार उडवित असतात. यावेळी मद्यपींची ‘तहान’ भागविण्यासाठी परिसरात पाच बीअर बार, एक शासन परवानाप्राप्त दे ...
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम आणि हानीकारक रंगांनी त्वचेचे होणारे नुकसान यामुळे यंदा इको फ्रेंडली रंगांना मागणी आहे. अनेकजणांनी घरगुती रंग बनवण्यास प्राधान्य दिले. तर ग्राहक रंग खरेदी करताना रंग स्थानिक आहेत ना, याची खात्री करीत असल्य ...
होळीच्या दिवसात अपघात अन् गुन्हे हमखास घडत असतात. परंतु ही होळी यादृष्टीने चांगली गेली. पोलिसांच्या ‘फुलप्रूफ’ बंदोबस्त व नियोजनामुळे गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांना सक्रिय होण्याची संधीच मिळाली नाही. ...
नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता. ...