लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
सैलानी बाबाच्या यात्रेत आज पेटणार लाखो नारळाची होळी; यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल  - Marathi News | during sailani baba yatra millions of coconuts will be burnt today thousands of devotees from all over the state entered for the yatra in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानी बाबाच्या यात्रेत आज पेटणार लाखो नारळाची होळी; यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल 

९०० पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त. ...

Share Market Holidays : पुढच्या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार राहणार बंद, पाहा कधी होणार नाही काम? - Marathi News | Share Market Holidays The stock market will be closed for two days next week see when there will be no work holi 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार राहणार बंद, पाहा कधी होणार नाही काम?

Share Market Holidays : पुढील आठवड्यात शेअर बाजार दोन दिवस बंद राहणार आहे. जाणून घेऊ कोणत्या आहेत या तारखा. ...

लग्न होऊन परदेशात गेलेल्या मराठी अभिनेत्रीचं ऑस्ट्रेलियात होळी सेलिब्रेशन, धुळवडीचा फोटो समोर - Marathi News | man udhan varyache fame actress neha gadre celebrate holi in australia shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न होऊन परदेशात गेलेल्या मराठी अभिनेत्रीचं ऑस्ट्रेलियात होळी सेलिब्रेशन, धुळवडीचा फोटो समोर

Holi 2024 : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात साजरी केली होळी, लग्न होऊन परदेशात झालेली स्थायिक ...

केमिकलयुक्त रंगांचे त्वचेला होतात 'हे' नुकसान, जाणून घ्या कशी घ्याल काळजी! - Marathi News | What is the side effect of colours and how to take care of skin during holi | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :केमिकलयुक्त रंगांचे त्वचेला होतात 'हे' नुकसान, जाणून घ्या कशी घ्याल काळजी!

Holi Tips : आज आम्ही तुम्हाला चुकीच्या किंवा केमिकलयुक्त रंगाचे काय नुकसान होतात आणि त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्या टिप्स देणार आहोत. ...

चंद्रग्रहणाचा काहीही परिणाम नाही, बिनधास्त होळी पेटवा - Marathi News | No effect of lunar eclipse, light Holi without compromise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रग्रहणाचा काहीही परिणाम नाही, बिनधास्त होळी पेटवा

येत्या २४ मार्च २०२४ रोजी चंद्रग्रहण छायाकल्प असल्याने अशा ग्रहणाचे कोणतेही नियम पाळावयाचे नसतात.... ...

होळी स्पेशल : पुरणपोळीसोबत हवीच आंबट- गोड चवीची कटाची आमटी, बघा पारंपरिक रेसिपी - Marathi News | Holi special puran poli and katachi amti, How to make Maharashtrian dish katachi amti, Katachi amti recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होळी स्पेशल : पुरणपोळीसोबत हवीच आंबट- गोड चवीची कटाची आमटी, बघा पारंपरिक रेसिपी

Holi Special Puran Poli And Katachi Amti: पुरणाचा स्वयंपाकात केली जाणारी कटाची आमटी कशी करायची ते पाहूया. (Katachi amti recipe in marathi) ...

होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती - Marathi News | crowd of travelers going to the village for holi travels continue due to consecutive vacations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती

सलग सुट्ट्या आल्याने पनवेल परिसरात विविध महत्वाच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी पहावयास मिळत आहे. ...

होळी उत्सवासाठी बाजारपेठ सजली, डोलचीला सर्वाधिक मागणी - Marathi News | market decorated for holi festival in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :होळी उत्सवासाठी बाजारपेठ सजली, डोलचीला सर्वाधिक मागणी

गॉगल्स, पिचकाऱ्या ठरताहेत सुपरहिट ...