लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय - Marathi News | More than two lakh Mumbaikars flock to Konkan for Shimga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय

पालखीसाठी कोकणातील अनेक प्रवासी येत्या २ दिवसांत दाखल होणार आहेत. ...

Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | No police action at Honey Singh event use of mild force explains Deputy Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण

लाठी चार्जसारखा कुठलाही प्रकार घडला नसून गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आहे ...

भयंकर! १२०च्या स्पीडने कार चालवत तरुणाने चौघांना चिरडलं; मुलीसाठी रंग आणायला गेलेल्या आईचा मृत्यू - Marathi News | Horrible A young man crushed four people while driving a car at a speed of 120 Mother who went to get colours for her daughter died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! १२०च्या स्पीडने कार चालवत तरुणाने चौघांना चिरडलं; मुलीसाठी रंग आणायला गेलेल्या आईचा मृत्यू

वेग जास्त असल्याने तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने रस्त्यावरील चार जणांना धडक दिली. ...

Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य - Marathi News | naivedya of 2,000 kg of grapes to Dagdusheth Gganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार ...

बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा - Marathi News | The festival of holi is celebrated with joy everywhere in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

नैसर्गिक रंगाचा वापर करत लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांनी भरलेले चेहरे दिसत होते ...

रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Four people who came to swim in the river after playing Rangpanchami drowned to death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ...

उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं! - Marathi News | chaos during Holi procession in Uttar Pradesh, stone pelting lathi charge; police chased and beat up people | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं!

उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होळी आणि जुम्याची नमाज शांततेत पार पडली. मात्र, काही हुल्लडबाजांमुळे शाहजहांपूर येथे याला गालबोट लागले... ...

सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण - Marathi News | Marathi actors and celebrities celebrated holi at rangkarmi dhulwad 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण

रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला ...