होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
आट्यापाट्या हा खेळ होळीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत खेळला जातो. जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांमध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात. येत्या 24 मार्चला होळी हा सण आहे. ...
अलीकडे रंगपंचमीला कृत्रिम रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये मात्र आपण आपल्या पारंपरिक नैसर्गिक पळसाच्या रंगाच्या वापरकडे दुर्लक्ष करत आहोत. सोबत पळस हे वृक्ष देखील नवतरुणाईच्या ओळखीतुन अलिप्त होत आहे. ...
यापूर्वी अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरून धावत असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस २७ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू होती तर लालगढ-काचीगुडा ३० जानेवारीपर्यंत नियोजित होती. ...