लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
होळीत ‘मेड इन इंडिया’ पिचकाऱ्यांना मागणी - Marathi News | Demand for 'Made in India' pitchers in Holi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीत ‘मेड इन इंडिया’ पिचकाऱ्यांना मागणी

होळीमध्ये विकणाऱ्या चिनी पिचकाऱ्या आणि अन्य वस्तूंची आवक बंद असल्याने भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. ...

चांगले गाढव आणायचे कोठून; धुलीवंदनातील जावयाच्या मिरवणुकीसाठी गर्दभ शोधण्याची आली वेळ - Marathi News | Where To Bring Donkey; Time to find a donkey for a procession to Dhulivandan | Latest beed News at Lokmat.com

बीड :चांगले गाढव आणायचे कोठून; धुलीवंदनातील जावयाच्या मिरवणुकीसाठी गर्दभ शोधण्याची आली वेळ

पूर्वी दळणवळणासाठी  गाढवांचा वापर होत असल्याने ते सहज उपलब्ध होते. ...

Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है... - Marathi News | Holi Special : How to make poorapoli easier and testier myb | Latest food News at Lokmat.com

फूड :Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है...

Holi 2020 : आपण कितीही जरी बाहेरचं खाण्याचा आणि बाहेरचं मागवण्याचा अट्टहास केला तरी घरी तयार करून इतरांना खाऊ घालण्याची मजा काही वेगळीच असते. ...

‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी! - Marathi News | This year Desi Holi due to 'Corona'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’मुळे यंदा ‘देशी’ होळी!

यावर्षी चायनाचे रंग व साहित्य यापेक्षा देशी रंगाची होळी असेल, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

यंदाची होळी ‘चायनीज’ मुक्त; ‘कोरोना’ची दहशत - Marathi News | This year's Holi is 'Chinese' free; The horror of 'Corona' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाची होळी ‘चायनीज’ मुक्त; ‘कोरोना’ची दहशत

‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे. ...

‘कोरोना’मुळे ‘मेड इन चायना’ला फटका; भारताला फायदा  - Marathi News | 'Corona' hits 'Made in China'; benefits to India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कोरोना’मुळे ‘मेड इन चायना’ला फटका; भारताला फायदा 

तीन महिन्यांपासून चीनमधून आयात बंद ...

आठ दिवस शासकीय कापूस खरेदी बंद, वाहनांच्या रांगा - Marathi News | Eight days of official cotton shopping closed, queues of vehicles | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आठ दिवस शासकीय कापूस खरेदी बंद, वाहनांच्या रांगा

पाच कापूस खरेदी केंद्र आठ दिवस (७ ते १५ मार्च) बंद ठेवण्याचा निर्णय केंद्रप्रमुुखाने घेतला आहे. ...

रिसालाची कार्यकारिणी गठीत - Marathi News | Risala committee formed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिसालाची कार्यकारिणी गठीत

होलिका उत्सवाची परंपरा यंदाही तेवढ्याच उत्साहाने साजरी करण्यासाठी हत्ती रिसाला समितीची बैठक नुकतीच पार पडली. ...