लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
टीव्हीवरील पार्वतीने होळी सेलिब्रेशननंतर शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | tv actress akanksha puri shared topless photo after holi celebration netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरील पार्वतीने होळी सेलिब्रेशननंतर शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Holi 2024 : होळी सेलिब्रेशननंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केले टॉपलेस फोटो, नेटकरी संतापले, म्हणाले -"तू पार्वतीची भूमिका..." ...

"साडीला सर्फ लावून धुवून टाक", रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स; धुळवडीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | holi 2024 aishwarya narkar and avinash narkar dance on ritesh genelia deshmukh holi song video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साडीला सर्फ लावून धुवून टाक", रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स; धुळवडीचा व्हिडिओ व्हायरल

Holi 2024 : ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा होळीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच ...

"होळीवरती माळ चढवली हिरव्या गुलाबी गोंड्यांची...", वनिता खरातचा नवऱ्यासाठी खास उखाणा - Marathi News | holi 2024 maharashtrachi hasyajatra fame vanita kharat special ukhana for husband sumit londhe video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"होळीवरती माळ चढवली हिरव्या गुलाबी गोंड्यांची...", वनिता खरातचा नवऱ्यासाठी खास उखाणा

Holi 2024 : होळीसाठी वनिता खरातने घेतला खास उखाणा, पतीने शेअर केला व्हिडिओ ...

Rang Panchami 2024: देवघरातल्या कृष्णाला रंग लावून करा रंगपंचमीची सुरुवात! - Marathi News | Rang Panchami 2024: Start Rang Panchami by playing colours of holi with Krishna at home! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rang Panchami 2024: देवघरातल्या कृष्णाला रंग लावून करा रंगपंचमीची सुरुवात!

Rang Panchami 2024: रंगपंचमीला देवांनाही रंग लावायला विसरू नका; देवाशी जोडा भावनिक नाते! ...

आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर... - Marathi News | Holi Special Article : If there are no colors in life, then... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर...

होळी हा निसर्गाशी घट्ट जोडलेला सण तर आहेच; पण मानवी जीवनातल्या अनेकानेक रंगांचा बहारदार, दिलखुलास उत्सवही रंगतोच की त्या दिवशी! ...

तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी  - Marathi News | Holi in traditional way at Tuljabhavani temple | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी 

रविवारी हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर रात्री एक वाजता उघडण्यात आले. ...

होळीच्या दिवशी घराला आग लागून कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू - Marathi News | A house fire broke out on the day of Holi and a man died | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :होळीच्या दिवशी घराला आग लागून कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू

दिलीप नामदेव पाटील असे या होरपळून मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. ...

शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली - Marathi News | A boat carrying girls sank in Varavade Bay in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिमगोत्सवाला रत्नागिरीतील वरवडे खाडीत मुली असलेली बोट बुडाली

दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवीवाडा येथील समाजाची प्रथा आहे. ...