वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
होळीच्या निमित्ताने काही मंडळांनी कोल्हापूर येथील पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभुमीस १ लाख ८० हजार शेणी दान केल्या तर सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान केल्या जाणार आहेत. ...
अनिरुद्ध पाटील/डहाणू, धुळवडीच्या दिवशी वेगवेगळे स्त्री वेश आणि मुखवटे घालून पोस्त मागितला जातो. विविध समाजाच्या चालीरीतीनुसार जशी भारुड, गवळण आणि ... ...