चुरशीच्या झालेल्या सामन्यात दलप्रीत सिंगने केलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर भारताच्या ज्यूनिअर पुरुष हॉकी संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय हॉकी संघाने आशिया चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. आज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले. ...
भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा शनिवारी सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत ४-० ने धुव्वा उडवला आणि दहाव्या आशिया कप हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. ...
कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाला शनिवारी १० व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेत सुपर फोरच्या तिस-या व अखेरच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली. ...