सुलतान जोहोर चषक स्पर्धेत भारताने अमेरिकेचा 22-0 ने धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:27 PM2017-10-25T23:27:48+5:302017-10-26T16:54:55+5:30

भारतीय ज्युनियर संघाने अमेरिकन संघावर गोलांचा वर्षाव करत 22-0 अशा फरकाने विजय मिळवला.

सामन्यादरम्यान भारत आणि अमेरिकेच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेली चुरस.

गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय संघातील खेळाडू.