१३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली. ...
विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची पर ...
भारतीय महिला हॉकी संघाने आपला शानदार फॉर्म कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत गत चॅम्पियन जपानचा ४-२ असा धुव्वा उडवून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. ...
ड्रॅग फ्लिकर गुरजित कौरने नोंदविलेली हॅट्ट्रिक, नवनीत कौर आणि दीप ग्रेसीचे प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने कझाकिस्तान संघाचा ७-१ गोलने पराभव करून एशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. ...
भारतीय महिला हॉकी संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेत आधीच स्थान निश्चित केले असले, तरी आशिया चषक स्पर्धा जिंकून दमदारपणे विश्वकप हॉकी स्पर्धेत खेळू, असा विश्वास भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केला आहे. ...