Hockey, Latest Marathi News
४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. ...
जमा झालेला निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आला. ...
या तणावामध्ये जर दोन्ही देशांचे खेळांचे सामने खेळवायचे असतील, तर कोणते ठिकाण सुरक्षित आहे, याची तपासणी केली गेली आहे. ...
मुलांच्या गटात सहकार विद्या मंदिर बुलडाणा व मुलींच्या गटात राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, यवतमाळ संघाने विजेतेपद पटकावले. ...
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात उभय संघांच्या खेळाडूंनी मध्यरेषेजवळ खेळण्यावर अधिक भर दिला. ...
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली. ...
भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने शनिवारी येथे सुरू झालेल्या आॅलिम्पिक चाचणी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजय मिळवत डबल धमाका केला. पुरुष संघाने मलेशियावर तर महिला संघाने जपानवर मात केली. ...