प्रत्येक भारतीयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत आणि विजयाची प्रार्थना करत आहेत. त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Indian Hockey in Tokyo Olympics: ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ...
Indian Women's Hockey Team in Tokyo Olympics: जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय महिलांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. ...
Tokyo Olympics Update: भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवून ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली. लगेचच संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. ...
Tokyo Olympics Live Updates: पदकाच्या आशा उंचावलेला भारतीय हॉकी पुरुष संघ मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध भिडेल. ...
Tokyo Olympics Update: ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे... ...
Gurjit Kaur, Tokyo Olympics Updates: आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर १-० ने मात केली. या लढतीत भारताकडून एकमेव गोल हा गुरजीत कौर हिने केला. त्याबरोबरच गुरजीतचे नाव भारतीय हॉकीच्या इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं आहे. ...