हॉकी, मराठी बातम्या FOLLOW Hockey, Latest Marathi News
गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर २-१ गोलने मात केली. ...
महाराष्ट्र आणि हरयाणा येथे विधानसभेच्या निवडणूका महिन्याभरात होणार आहेत. ...
औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. ...
४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. ...
जमा झालेला निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आला. ...
या तणावामध्ये जर दोन्ही देशांचे खेळांचे सामने खेळवायचे असतील, तर कोणते ठिकाण सुरक्षित आहे, याची तपासणी केली गेली आहे. ...
मुलांच्या गटात सहकार विद्या मंदिर बुलडाणा व मुलींच्या गटात राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, यवतमाळ संघाने विजेतेपद पटकावले. ...
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात उभय संघांच्या खेळाडूंनी मध्यरेषेजवळ खेळण्यावर अधिक भर दिला. ...