कोल्हापूर येथील जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा हॉकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुलांत पुणे विभाग (गौतम पब्लिक स्कूल) तर मुलींत कोल्हापूर विभाग (न्यू इंग्लिश स्कूल, नूल) तर ...
ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धेचा उपांत्य सामना खेळण्यास जाणाऱ्या चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा सोमवारी अपघातात मृत्यू झाला. या घटनेत तीन अन्य राष्ट्रीय खेळाडूही जखमी झाले. ...
नवज्योत कौर व गुरजीत कौर यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने इंग्लंड दौऱ्यावर आपल्या अखेरच्या लढतीत ब्रिटनला २-२ ने बरोबरीत रोखले. ...