एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या जोडप्याच्या बीडमध्ये रेशीमगाठी जुळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह निबंधक कार्यालयात हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ...
जळगावातील डॉ. नीलीमा प्रकाश सेठीया असे या महिला डॉक्टरांचे नाव. एड्सग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविण्याचे काम ते कुठल्याही मोबदल्याशिवाय करीत आहेत. ...
एचआयव्ही बाधित रुग्णाच्या जीवनाच्या आशा धुसर असतात असे बोलले जाते; मात्र वेळोवेळी योग्य औषधोपचार घेत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीदेखील आपला जीवनसाथी सहजरीत्या शोधून संसाराचा गाडा हाकू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शहरात अशा प्रकारच्या नऊ वि ...