पिंपळगाव कोलते येथील हुतात्मा स्मारकाची शासनाने ११ लाख रूपयांचा निधी देऊन हे स्मारक चकचकीत केले आहे. या ठिकाणी स्मारकाच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक होणे आवश्यक आहे़ ...
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या अवस्थेचा आजच्या निमित्ताने आढावा घेतला आहे. त्यात काही ठिकाणी कामे झाली असल्याचे दिसून आले तर बहुतांश ठिकाणी निधी मिळूनही तो खर्च झाला नसल्याचे चित्र आहे. ...
शहरातील ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणांकडे जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असलेल्या साडेतीनशे वर्षांच्या बारापुल्ला, महेमूद आणि मकई दरवाजांची विदारक अवस्था बनली आहे. ...
अतिदुर्गम तोरणा किल्ला जर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुणी असामान्य तरुणांची पलटन सर करत असेल तर ती आश्चर्य व साहसाचे आगळेवेगळे उदाहरण नक्कीच ठरु शकते नां.. ...
कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयात अंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद करण्यात आलेला आहे. कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र हतग ...