सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे कोर्टाने केवळ १० मिनिटात या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. ज्यानंतर त्याला इलेक्ट्रिक चेअरला बांधून विजेचा झटका देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली. ...
ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारणारे आद्य क्रांतिकारक चिमासाहेब महाराज यांच्या कार्याचा तरुण पिढीला परिचय करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन नक्कीच पुढाकार घेईल, असे प्रतिपादन बार असोसिएशचे अध्यक्ष अॅड. रणजित गावडे यांन ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिह ...
गावोगावी सत्यशोधक शाखांची स्थापना करण्यासाठी कलापथकांचे सादरीकरण अन् ‘दीनमित्र’च्या माध्यमातून प्रचार, प्रसाराचे तंत्र अवलंबिले जात असे, अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी दिली. ...
मुठभर मावळ्यांच्या संगतीने किल्ले सिंहगड सर करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारीत चित्रपट सध्या चांगली गर्दी खेचत आहे. ‘गड घेऊनी सिंह आला’ ...
यंदाच्या वर्षी डॉ. दिनकर गंगाधर यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी दिन आणि त्यांच्या वस्तू संग्रहाच्या उपक्रमाची शताब्दी वर्षपूर्ती असा दुहेरी योग जुळून आला. ...