बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. ...
यामधील एक नाणे ६९८ वर्षांपूर्वीचे आहे. हे नाणे निजामशाहीतील असून, त्यावर सन १३२२ असे अंकित आहे. निजामशाहीत हे चांदीचे एक रुपयाचे नाणे १३२१ मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्याच्या एका बाजूस मक्का येथील मशिदीचे, तर समोरील बाजूला मिनारचे चिन्ह आहे. य ...
सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे ...
निजाम आणि पेशवे सैन्य यांच्यातील खर्डा लढाईचा नागलवाडीतील (ता. कर्जत) ऐतिहासिक तळ दुर्लक्षित आहे. पुरातत्त्व विभागासह इतिहास तज्ज्ञांकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. ...
या पुस्तकात वऱ्हाडातील स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना असलेल्या गाविलगड, नरनाळा, असदगड, भैरवगड, मैलगड किल्ल्यांचे दर्शन घडते. अनेक पुरातन मंदिरात आजही प्राचिन, मध्ययुगीन मूर्तीकलेचे नमुने पाहायला मिळतात. काही ठिकाणची मूर्तीकला ही लक्षवेधी आहे, तर काही ग ...