लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरु झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची   - Marathi News | The kirtan institute started under the roof of bamboo leaves is 80 years old | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरु झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची  

अखिल भारतीय कीर्तन संस्थेची ८० वर्षांची वाटचाल ...

भोनमधील पुरातत्व अवशेषांचे होणार जतन! - Marathi News | Archaeological remains in Bhon will be saved! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भोनमधील पुरातत्व अवशेषांचे होणार जतन!

अवशेषांचे टप्प्या टप्प्याने नियोजीत जागेवर मुळ स्थापत्याप्रमाणे स्थलांतरीत करावे लागणार आहे. ...

कोरोनाची महामारी : जैन ओघ निर्युक्ती सूत्रात २४०० वर्षांपूर्वीच दिले होते सल्ले - Marathi News | Corona epidemic: Jain Ogh Nirukti Sutra had given advice 2400 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची महामारी : जैन ओघ निर्युक्ती सूत्रात २४०० वर्षांपूर्वीच दिले होते सल्ले

सामाजिक अंतराबद्दलही स्पष्ट दिल्या होत्या सूचना; जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यातही समानता ...

पुण्यातील गणेश मंडळांच्या नावातून झळकतो इतिहास; समाजासमोर ठेवला जातो आदर्श - Marathi News | History shines through the names of Ganesh Mandals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेश मंडळांच्या नावातून झळकतो इतिहास; समाजासमोर ठेवला जातो आदर्श

पुण्याच्या मध्यवर्ती भागात वैविध्यपूर्ण नाव असलेली असंख्य मंडळे आहेत. ...

खोदकाम करताना सापडलीत ११०० वर्षे जुनी सोन्याची दुर्मीळ नाणी, बघा फोटो... - Marathi News | Islamic coins found in Israel from 1100 years ago | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना सापडलीत ११०० वर्षे जुनी सोन्याची दुर्मीळ नाणी, बघा फोटो...

'टाइम्स ऑफ इस्त्राइल' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही नाणी साधारण ११०० वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. इथे सोन्याची एकूण ४२५ नाणी सापडली आहेत. ...

भोन येथील समृद्ध इतिहास जाणार पाण्याखाली - Marathi News | The rich history of Bhon will go underwater | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भोन येथील समृद्ध इतिहास जाणार पाण्याखाली

जिगाव प्रकल्प झाल्यानंतर हा संपूर्ण इतिहास पाण्याखाली गडप होणार आहे. ...

हैद्राबादच्या 'या' राजकुमारीच्या सौंदर्याची जगभरात होती चर्चा, हॉलिवूडमधूनही मिळाल्या होत्या ऑफर.... - Marathi News | Niloufer gorgeous princess of Hyderabad who among 10 beautiful women of world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हैद्राबादच्या 'या' राजकुमारीच्या सौंदर्याची जगभरात होती चर्चा, हॉलिवूडमधूनही मिळाल्या होत्या ऑफर....

तुर्कीचे ओट्टोमन राजशी परिवारातील शेवटची राजकुमारी नीलोफरला सुंदरतेची देवी म्हटलं जात होतं. हिचा जन्म तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये झाला होता. ...

Independence Day 2020 : ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र देण्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला? - Marathi News | Independence Day 2020 : know the reason why British choose 15 August India independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020 : ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र देण्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली.  ...