लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास, मराठी बातम्या

History, Latest Marathi News

जहाजाचा तळ लाल रंगाचा का असतो? जाणून घ्या सत्य... - Marathi News | why ships bottom painted in red color, know the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जहाजाचा तळ लाल रंगाचा का असतो? जाणून घ्या सत्य...

बऱ्याचदा जहाजांना किंवा बोटीच्या तळांना लाल रंग दिलेला असतो. बोटीचा हा भाग बहुधा पाण्याखाली असतो. त्यामुळे अनेकांना हा समज होऊ शकतो की पाण्यात जहाज फिरत असलेले कळावे म्हणून हा रंग दिला जातो. ...

नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी - Marathi News | Four thousand year old stone bead factory found in Mahurzari in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी

Nagpur News उपराजधानीत झिरो माईलपासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) चार हजार वर्षे जुन्या रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या फॅक्टरीचा शोध लावला आहे. ...

भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण; हिमालयाच्या माउंट मंदा-१ शिखरावर गिरीप्रेमींची यशस्वी चढाई - Marathi News | Golden moments in Indian mountaineering history; Successful climb of mountaineers on the summit of Mount Manda-1 in the Himalayas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण; हिमालयाच्या माउंट मंदा-१ शिखरावर गिरीप्रेमींची यशस्वी चढाई

गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत शिखरमाथा गाठला. ...

एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर - Marathi News | Know inspirational history of Hadi rani of Salumber Udaipur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर

मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात. ...

अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण... - Marathi News | Every year women of gachwaha community are widows despite having husbands | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण...

एक समुदाय असाही आहे जिथे महिला पती जिवंत असताना दरवर्षी काही काळासाठी विधवांसारख्या राहतात. या समुदायाचं नाव आहे 'गछवाहा समुदाय'. ...

जेव्हा एका मुलीच्या प्रेमात १०० फटके खायलाही तयार होते महान राजा रणजीत सिंह - Marathi News | Maharaja Ranjit Singh love story with dancing girl Moran | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा एका मुलीच्या प्रेमात १०० फटके खायलाही तयार होते महान राजा रणजीत सिंह

रणजीत सिंह यांनी पंजाबला सशक्त तर केलंच, सोबतच इंग्रजांना आपल्या साम्राज्याच्या आसपासही येऊ दिलं नाही. ...

फ्रान्समध्ये सापडलं हरवलेलं राजधानीचं शहर, ख्रिस्तपूर्व काळातील दुर्मीळ खजिन्याचाही लागला शोध - Marathi News | Ancient Capital City Found In France, a rare treasure from BC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये सापडलं हरवलेलं राजधानीचं शहर, ख्रिस्तपूर्व काळातील दुर्मीळ खजिन्याचाही लागला शोध

Ancient Capital City In France: फ्रान्सच्या ल्योन शहरापासून १२८ किमी दूर अंतरावर पुरातत्ववेत्यांना एक प्राचीन शहर सापडले आहे. या ठिकाणावरून शोधकर्त्यांना शेकडो विविध प्रकारच्या वस्तूही सापडल्या आहेत. ...

ही रहस्यमय रेल्वे अचानक झाली होती गायब, आजही उलगडलं गेलं नाही कोडं - Marathi News | Know about mysterious zanetti train which entered into a tunnel and disappeared mysteriously | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही रहस्यमय रेल्वे अचानक झाली होती गायब, आजही उलगडलं गेलं नाही कोडं

या रहस्यमय घटनेबाबत सांगितलं जातं की, ही रेल्वे आपल्या वेळेआधी म्हणजे ७१ वर्ष मागे म्हणजेच भूतकाळात गेली होती. ...