लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

शेतकरी शेत कामात व्यस्त; इकडे भर दिवसा एकाच टोळीची ३ गावांत घरफोडी - Marathi News | In Aundha taluka; The same gang burglarized three villages in a day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकरी शेत कामात व्यस्त; इकडे भर दिवसा एकाच टोळीची ३ गावांत घरफोडी

अंदाजे १० लाख रुपयांचा ऐवज लंपास; सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांचा तपास सुरू ...

शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला: बच्चू कडू - Marathi News | Only those in government service made a mess of bogus disability certificates: Bachu Kadu | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला: बच्चू कडू

बोगस प्रमाणपत्र काढून दिव्यांगांचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची आ. बच्चू कडू यांची मागणी ...

नागनाथा आमच्यावर कृपादृष्टी ठेव! 'हर हर महादेव'च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Naganatha, look down on us! Thousands of devotees took Darshan chanting 'Har Har Mahadev' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नागनाथा आमच्यावर कृपादृष्टी ठेव! 'हर हर महादेव'च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

धर्मदर्शन व पासधारक अशा स्वतंत्र दोन रांगेत भाविक दर्शनासाठी उभे आहेत. ...

Isapur Dam : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; इसापूर धरण अर्धे भरले - Marathi News | Isapur Dam : Heavy rain in catchment area; Isapur Dam is half full | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Isapur Dam : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; इसापूर धरण अर्धे भरले

मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...

Turmeric & Soybean Market : बाजारात हळद, सोयाबीनचे भाव पडतेच; शेतकरी सापडले आर्थिक कोंडीत - Marathi News | Turmeric & Soybean Market: As the prices of turmeric and soybeans fall in the market; Farmers found themselves in financial crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric & Soybean Market : बाजारात हळद, सोयाबीनचे भाव पडतेच; शेतकरी सापडले आर्थिक कोंडीत

एकीकडे पंधरवड्यापासून पाऊस पाठ सोडत नसल्याने नदी, नाल्याकाठीची पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ...

जंगी पाहुणचाराच्या आधी 'व्याह्यांचा' अपघात; दुचाकीवरून कॅनलमध्ये कोसळून दोघांचाही मृत्यू - Marathi News | A accident of 'Vyahi' before heavy dinner; Both died after falling from the bike into the canal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जंगी पाहुणचाराच्या आधी 'व्याह्यांचा' अपघात; दुचाकीवरून कॅनलमध्ये कोसळून दोघांचाही मृत्यू

बाळापुर - शेवाळा रोडवरील भीषण दुर्घटनेत ' व्याह्यांचा '  मृत्यू .... ...

Video: अलौकिक! आकाशात अवतरले इंद्रधनुष्याचे रिंगण; शहर काहीवेळासाठी स्तब्ध - Marathi News | Video: A rainbow arena appeared in the sky; The city came to a standstill for a while, caught on camera by many | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: अलौकिक! आकाशात अवतरले इंद्रधनुष्याचे रिंगण; शहर काहीवेळासाठी स्तब्ध

लहान-मोठ्यांनी रंगेबेरंगी इंद्रधनुष्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. ...

विठूनामाचा गजर करत भाविकांनी टेकविला नामदेवांच्या चरणी माथा - Marathi News | The devotees bowed their heads at the feet of Namdev chanting vithunama | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विठूनामाचा गजर करत भाविकांनी टेकविला नामदेवांच्या चरणी माथा

एकादशीच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शनासाठी लागली रांग ...