हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. ...
डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील एकूण ४६ हजार वीज ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ...
विमा उतरविलेला मोबाईल चोरीस गेल्यानंतर ग्राहकाचा दावा फेटाळणा-या विमा कंपनीस जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला. मोबाईल अथवा त्याची किंमत या दोन्हीपैकी एक अदा करण्यास आदेशित केले. ...
हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणाºया प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे. ...
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी 5 लाख 36 हजार व चेकबुकसह काही महत्वाची कागदपत्रे लांबवली आहेत. ...
अकोला - पूर्णा पॅसेंजर रेल्वेने आंबाचोंडी रेल्वेस्टेशन येथे उतरलेल्या परळी येथील एका व्यापा-याला तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...
सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. ...