सेनगाव येथील प्रथम सत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाचा इमारतीचा प्रश्न भूसंपादनातच अडकून पडला आहे. न्यायालयाचा इमारतीकरिता प्रशासन पातळीवर गतिमान कारवाई होत नसल्याने न्यायालयाचे कामकाज अपुर्या जागेत चालू आहे. ...
तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिका ...
अकोला : हिंगोली येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला जिल्हा संघाने शनिवारी भुसावळ रेल्वे संघाचा ३-0 ने पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली. ...
खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले होते. या शेतकर्यांना अनुदान मिळवून देण्याची कार्यवाही शासन पातळीवर सुरू झाली आहे. अनुदानापासून वंचित शेतकर्यांची तपासणी करून अनुदान ...
नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांचे साहित्यांसह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मुळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...
‘बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी ३ हजारांची लाच स्विकारणार्या ग्रामसेविका दगूबाई आनंदराव खोंडे वर्ग ३ च्या महिला कर्मचार्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ९ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता हिंगोली शहरातील आनंदनगर य ...