लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

परभणी : देशमुख-बाजोरियांमध्येच खरी लढत - Marathi News | Parbhani: Deshmukh is the only real fight in the market | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : देशमुख-बाजोरियांमध्येच खरी लढत

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीने विप्लव बाजोरिया यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत  - Marathi News | Local elections will be held in Parbhani of Hingoli constituency | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत 

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आह ...

एकाच रात्रीत चार घरे फोडली; दुचाकीही लंपास - Marathi News |  Four houses in a single night; Bicycle lamps | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकाच रात्रीत चार घरे फोडली; दुचाकीही लंपास

सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे एकाच रात्रीतून चार घरे फोडून कनेरगाव नाका येथील पेट्रोल पंपावरुन दुचाकी पळविल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकाराने मात्र वायचाळ पिंपरी व कनेरगाव नाका भागात एकच खळबळ उडाली आहे. ...

सामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध - Marathi News |  51 couples married at the collective marriage ceremony | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध

शहरालगत खटकाळी हनुमान मंदिर येथे ६ मे रोजी दुपारी १ वाजता युवासेनेच्या पुढाकारातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाले. ...

भूजल पातळीत १.२७ मीटरने घट - Marathi News |  Groundwater level decreases by 1.27 meters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भूजल पातळीत १.२७ मीटरने घट

दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

निधीमंजुरीत अडकल्या ‘पेयजल’ योजना - Marathi News |  'Drinking Water Scheme' funded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निधीमंजुरीत अडकल्या ‘पेयजल’ योजना

मुख्यमंत्री पेयजलमधील दोन वर्षांपासून मंजूर ७ योजनांपैकी दोन सुरू झाल्या. तर एकीची निविदा निघाली. उर्वरित चारचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. हा मुद्दा निकाली निघाल्यात जमा असला तरीही राष्ट्रीय पेयजलमधील १३ योजना मात्र जिल्हा नियोजन समितीकडून निधी मि ...

...अखेर धरणे आंदोलन स्थगित - Marathi News |  ... finally stop the movement to hold | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...अखेर धरणे आंदोलन स्थगित

मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. ...

मोंढ्यात वाढली शेतीमालाची आवक - Marathi News |  Arrivals of agricultural land grew up | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोंढ्यात वाढली शेतीमालाची आवक

आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले असल्याने वाढीव किंमत मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेला शेतीमाल नाईलाजास्तव विक्रीस आणला आहे. मात्र प्रतीक्षेनंतरही कवडीमोल दराने शेतकºयांना मालाची विक्री करण्याची वेळ येत आहे. ...