Turmeric Market : विदर्भात १७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. स्थानिक बाजारपेठेचा अभाव आणि वाशिमच्या बाजारात मिळणारे कमी दर यामुळे शेतकऱ्यांचा कल हळद विकण्यासाठी मराठवाड्यातील बाजारपेठांकडे दिसून येत आहे. कसा मिळतोय दर ते वा ...