लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

बचतगटाने दिले पंखांना बळ, क्रांती घडविली! - Marathi News |  Saving group strengthened wings, revolutionized! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बचतगटाने दिले पंखांना बळ, क्रांती घडविली!

तालुक्यापासून २३ किमी अंतरावर वसलेलं म्हाळशी गाव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने व स्वप्नपूर्ती केंद्राच्या प्रयत्नाने १३ वर्षापूर्वी गावात बचत गटाची चळवळ सुरू झाली. ...

हिंगोलीत श्रीकृष्ण जन्मोत्सव - Marathi News |  Sri Krishna's Birth Festival in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत श्रीकृष्ण जन्मोत्सव

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील राणीसती मंदिरात २४ आॅगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानिमित्त भजन गायक व्यास यांचे संगीतमय भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. ...

हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन - Marathi News |  Prohibition movement in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन

मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील २०१२-१३ मध्ये व त्यानंतर देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी २३ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले. ...

हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार बाल संरक्षण समित्या - Marathi News |  Child Protection Committees to be set up in Hingoli District | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार बाल संरक्षण समित्या

बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी व बालकांसाठीच्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा, तालुका, नगर व ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. ...

हिंगोलीत व्यवस्थापनाचा प्रतिसाद नसल्याने राष्ट्रवादीचा युवासंवाद बारगळला - Marathi News | Lack of management response in Hingoli, NCP's youth debate abolished | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत व्यवस्थापनाचा प्रतिसाद नसल्याने राष्ट्रवादीचा युवासंवाद बारगळला

आदर्श महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमासाठी खा.अमोल कोल्हे गेली अन् तेथे त्यांना साधा सेवकही भेटला नाही. ...

सरकारची कामे फक्त पुण्यवानांनाच दिसतात : धनंजय मुंडे - Marathi News | The work of the government is visible only to the virtuous: Dhananjay Munde | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकारची कामे फक्त पुण्यवानांनाच दिसतात : धनंजय मुंडे

सरकारबद्दल कोणी बोलले की, त्याला ईडीची नोटीस दिली जाते ...

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी १२ तासानंतर जेरबंद - Marathi News | The accused, who escaped from the police custody, was arrested after 12 hours | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी १२ तासानंतर जेरबंद

सेनगाव न्यायालयातून आ. बाळापुर येथे नेत असताना मोरवाडीजवळुन हा आरोपी पळाला होता.  ...

दगडफेक प्रकरणातील दीडशे जणांवर गुन्हा - Marathi News | One hundred and fifty convicted of stoning in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दगडफेक प्रकरणातील दीडशे जणांवर गुन्हा

हिंगोलीत शांतता राखण्याचे प्रशासनातर्फे आवाहन ...