मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...
एकीकडे पंधरवड्यापासून पाऊस पाठ सोडत नसल्याने नदी, नाल्याकाठीची पिके धोक्यात आली असताना दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ...