लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

दहावीत ९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्याचा हिटरचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | a child killed in electric shock who got 99 percentage in tenth grade | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दहावीत ९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्याचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

११ वीची परीक्षा देऊन तो १ मार्च रोजी शिरडशहापूर गावाकडे आला होता. ...

ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशाची १८ लाखांची रोकड लंपास - Marathi News | A passenger loses Rs 18 lakh in cash from a travel bus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशाची १८ लाखांची रोकड लंपास

याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात फिर्यादीवरून गुन्हा दाखल ...

नकली सोने देऊन वृद्धेची फसवणूक;दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud with old woman by giving fake gold in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नकली सोने देऊन वृद्धेची फसवणूक;दोघांविरोधात गुन्हा दाखल

दवाखान्यासाठी पैसे हवे आहेत, आमच्याजवळील सोन्याचे बिस्कीट कोणी विकत घेत नाही ...

वृद्धेच्या खुनाचा उलगडा होत नसल्याने ग्रामस्थांचा रास्तारोको - Marathi News | The villagers rastroko since the murder of the elderly is not revealed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वृद्धेच्या खुनाचा उलगडा होत नसल्याने ग्रामस्थांचा रास्तारोको

राष्ट्रीय महामार्गावर चार तास रास्तारोको आंदोलन ...

नेहमीच्या वाहतूक कोंडीला हिंगोलीकर वैतागले ! - Marathi News | Hingolikar upset over the usual traffic congestion! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नेहमीच्या वाहतूक कोंडीला हिंगोलीकर वैतागले !

मुख्य रस्त्यालगतच उभे केली जातात वाहने  ...

धक्कादायक ! भरमसाठ हुंडा घेऊनही हळदीच्या दिवशी दिला नवरदेवाने लग्नाला नकार - Marathi News | Even after taking a dowry on Haladi day Navardev refused to get marry | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! भरमसाठ हुंडा घेऊनही हळदीच्या दिवशी दिला नवरदेवाने लग्नाला नकार

नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल ...

...तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल; कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास विरोध - Marathi News | ... then the Hingoli district will become a desert; Opposition to diversion of Kayadhu water into Isapur dam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल; कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास विरोध

गोदावरी खोरे महामंडळाकडून आणला जात आहे प्रस्ताव ...

शेतीच्या वादातून खून प्रकरणात एकास जन्मठेप - Marathi News | life term for one in murder case in a farm dispute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतीच्या वादातून खून प्रकरणात एकास जन्मठेप

इतर चौघांना भोगलेल्या शिक्षेसह प्रत्येकी तीन हजारांचा दंड ठोठावला आहे. ...