Hemant Patil : हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळं आता हिंगोलीसह राज्याच्या राजकारणात हेमंत पाटील यांचं पुन्हा राजकीय वजन वाढणार आहे. ...
हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट ९ सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. या दिवसांत शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. ...
यंदा पावसाचे वेळेत आगमन झाल्याने बहुतांश भागात मृगात पेरणी आटोपली. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढला होता. परंतु, मूग, उडीद भरात असताना पावसाची उघडीप आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. ...