लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार; दोन भावाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Oppression by showing job lure; Filed charges against two brothers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार; दोन भावाविरोधात गुन्हा दाखल

गिरगाव येथील फिर्यादी अंगणवाडी मदतनीस हिला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष आरोपीने दाखवून चार वर्षांपासून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. ...

हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसने मृत्यू - Marathi News | Policeman dies of mucorrhoea in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार बोधेमवाड हे कोरोनाबाधित झाले होते. ...

दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत महिला जागीच ठार - Marathi News | The woman was killed on the spot in a head-on collision between two two-wheelers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत महिला जागीच ठार

बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठसे तज्ञांच्या गाडीत बसून येत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास  पोलिसांच्या गाडीला एका मालवाहू टिप्परने जोराची धडक दिली होती. या घटनास्थळापासून केवळ शंभर मीटर अंतरावर हा दुसरा अपघात तीन तासानंतर झाला. ...

पोलीस व्हॅनला भरधाव टिप्परची धडक; ठाणेदारासह पाच कर्मचारी किरकोळ जखमी - Marathi News | Police van hit by tipper; Five employees including Thanedar were slightly injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस व्हॅनला भरधाव टिप्परची धडक; ठाणेदारासह पाच कर्मचारी किरकोळ जखमी

पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाहनातून काढून त्यांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ...

जमिनीच्या वादातून जीव गेला; शेतातील धुरा काढल्याच्या कारणावरून महिलेचा खून - Marathi News | The land dispute claimed life; Murder of a woman for removing land border from a field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमिनीच्या वादातून जीव गेला; शेतातील धुरा काढल्याच्या कारणावरून महिलेचा खून

crime in Hingoli : ५ मेला शेतातील धुरा का काढला, या कारणावरून उज्वला रामेश्वर भवर ( ३८ ) यांना घरासमोर मारहाण करण्यात आली. ...

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला - Marathi News | The Pimpaldari area of Aundha Nagnath taluka was shaken again by a mysterious sound | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला

या परिसरात मागील तीन ते चार वर्षांपासून गूढ आवाज होऊन हादरे जाणवतात ...

चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरटे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Two thieves arrested with eight stolen bikes, action by local crime branch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरटे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली, वाशीम, यवतमाळ, नांदेड आदी शहरातून दुचाकी चोरून कळमनुरी येथे करायचे विक्री ...

Rajeev Satav : कार्यकुशलतेच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणारा नेता गमावला - Marathi News | Rajeev Satav: lost a Leader who impresses in national politics on the strength of efficiency | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Rajeev Satav : कार्यकुशलतेच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणारा नेता गमावला

Rajeev Satav दिले. राजीव यांनी पंचायत समितीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ...