लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

खळबळजनक ! एकाच झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह - Marathi News | Exciting! The bodies of the couple were found hanging from the same tree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! एकाच झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे ...

पिस्तुलाच्या धाकावर दिवसाढवळ्या ४.६२ लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | 4.62 lakh was looted at gunpoint in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिस्तुलाच्या धाकावर दिवसाढवळ्या ४.६२ लाखांचा ऐवज लुटला

महिलेवर चाकूहल्ला, मुलांनाही बांधून ठेवत घरात डांबले ...

हिंगोलीत कंटेनर-ट्रॅव्हलचा भीषण अपघात; ४ प्रवासी जागीच ठार, २४ जखमी - Marathi News | Horrific truck-travel accident in Hingoli; 4 killed on the spot, 20 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कंटेनर-ट्रॅव्हलचा भीषण अपघात; ४ प्रवासी जागीच ठार, २४ जखमी

accident in Hingoli : पार्डी वळण रस्ता हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. येथे सातत्याने अपघात होतात. ...

मराठवाड्यात गारपीट; फळबागा, खरीप पिकांचे अतोनात नुकसान - Marathi News | Hailstorm in Marathwada; Excessive damage to fruit farming and kharif crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात गारपीट; फळबागा, खरीप पिकांचे अतोनात नुकसान

Hailstorm in Marathwada : गारपिटीने शेतकऱ्यांची धांदल उडाली. फळबागा, रब्बी गहू, कांदा व काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempt to break the bank by a teenager in the craz of purchase a pricey mobile | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न

बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याच्या प्रयत्नांतील अल्पवयीन मुलास पोलिसांनी घेतले ताब्यात ...

चिंताजनक ! पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखले, खेड्यात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले - Marathi News | Worrying! In 15 days, 5 child marriages were stopped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चिंताजनक ! पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखले, खेड्यात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले

सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. ...

भगवा रुमाल टाकून मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Crime against Shiv Sena MLA Santosh Bangar for unauthorized entry in polling station | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भगवा रुमाल टाकून मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल

Shiv Sena MLA Santosh Bangar: स्वत:च्या गळ्यात भगवा रुमाल टाकून मतदानावर प्रभाव पडेल, अशा पद्धतीने त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. ...

पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Spoke obscenely about his wife, murdered while protesting; Truck driver sentenced to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा

२० जुलै २०१८ रोजी शेर ए पंजाब धाबा जरोडा फाटा येथे एका कंटेनरमध्ये मृतदेह असल्याची माहिती धाबामालक सरजितसिंग जग्तारसिंग संधू यांनी दिली होती. ...