लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हिंगोली: काँग्रेस निरीक्षकांना कार्यकर्त्यांनी हाकलले; कार्यालयात झाली धक्काबुक्की! - Marathi News | congress inspector push back by activists in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली: काँग्रेस निरीक्षकांना कार्यकर्त्यांनी हाकलले; कार्यालयात झाली धक्काबुक्की!

काँग्रेसच्या सातव व गोरेगावकर गटातील वादाचा फटका पक्षनिरीक्षक बाळासाहेब देशमुख यांना बसला. ...

ग्रामपंचायत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून केला खून, शेतात आढळला मृतदेह - Marathi News | Gram Panchayat computer operator killed by throwing stones at his head | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामपंचायत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून केला खून, शेतात आढळला मृतदेह

अनैतिक संबंधातून खुन झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे ...

बँकेच्या फिल्ड ऑफिसरने खातेदारांच्या नावे उचलले परस्पर कर्ज; १२ लाखांचा चुना - Marathi News | Mutual loans taken in the name of account holders by the field officer of the bank; 12 lakh fraud | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बँकेच्या फिल्ड ऑफिसरने खातेदारांच्या नावे उचलले परस्पर कर्ज; १२ लाखांचा चुना

पदाचा गैरवापर करून कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता काही खातेदारांच्या नावे कर्ज मंजूर केले. ...

सिंचन अनुशेषासाठी कयाधू नदीपात्रात संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण - Marathi News | Indefinite fast of Sangharsh Samiti in Kayadhu river basin for irrigation backlog | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिंचन अनुशेषासाठी कयाधू नदीपात्रात संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण

आंदोलकांनी प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याची भूमिका घेतली आहे ...

Nagar Panchayat Election Result 2022: औंढ्यात शिवसेनेची बाजी; वंचितच्या जोरदार फाईटचा कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला फटका - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022: Shiv Sena's victory in Aundhya; Strong fight of the deprived, Congress, BJP hit | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Nagar Panchayat Election Result 2022: औंढ्यात शिवसेनेची बाजी; वंचितच्या जोरदार फाईटचा कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला फटका

Nagar Panchayat Election Result 2022: वंचितने दिलेल्या कडव्या लढतीमुळे बाणाला ताण मिळाला असून काँग्रेसची फरपट झाली. ...

'मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरु करा'; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या - Marathi News | 'Mr. Chief Minister, start the school before the illiterate generation is ready'; The students stay at the police station | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरु करा'; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

अडाणी पिढी घडवायची नसेल तर लवकर शाळा सुरू करा आणि आम्हाला न्याय द्या अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली.  ...

बँकेत गोळीबार प्रकरणातील आरोपींची इतर दोन गुन्ह्यांची कबुली; २ बंदूक, १० जिवंत काडतुसे हस्तगत - Marathi News | The accused in the bank shooting case pleaded guilty to two other offenses; 2 guns, 10 live cartridges seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बँकेत गोळीबार प्रकरणातील आरोपींची इतर दोन गुन्ह्यांची कबुली; २ बंदूक, १० जिवंत काडतुसे हस्तगत

आंबा चोंडी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक लुटण्यासाठी आलेल्या आरोपीं मोठ्या शिताफिने कळमनुरी तालुक्यातील बोथी शिवारात पकडले. ...

थरारक ! मराठवाडा ग्रामीण बँकेत चोरट्यांचा गोळीबार; फरार आरोपी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Thrilling! Thieves shoot at Marathwada Gramin Bank; The accused was taken into police custody within an hour | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक ! मराठवाडा ग्रामीण बँकेत चोरट्यांचा गोळीबार; फरार आरोपी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

पैसे मिळत नसल्याने चिडलेल्या चोरट्यांनी मॅनेजर ईशांन फिसके यांच्या कानशिलाजवळ रिव्हालव्हर लावली. ...