लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण - Marathi News | Mysterious noise from the ground again at Pangara Shinde; An atmosphere of fear in the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

जिल्ह्यातील वसमत व औंढा भागातील कुरुंदा, पांगरा व इतर गावांमध्ये अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. ...

बेवारस मृतदेहावर पोलिसांनी नातेवाईक बनून केले अंत्यसंस्कार - Marathi News | The bereft body was cremated by the police as relatives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बेवारस मृतदेहावर पोलिसांनी नातेवाईक बनून केले अंत्यसंस्कार

बसस्थानक परिसरात २७ सप्टेंबर रोजी ७० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला होता. ...

हिंगोली जिल्हा परिषदेवर नामुष्की; कंत्राटदाराची रक्कम न दिल्याने साहित्य जप्त - Marathi News | Materials of Hingoli Zilla Parishad seized for non-payment of contractor's amount | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा परिषदेवर नामुष्की; कंत्राटदाराची रक्कम न दिल्याने साहित्य जप्त

आज तिसऱ्यांदा जप्ती आदेश घेऊन बेलिफ, संबंधित वादी व त्यांचे वकील जि.प.त धडकले. ...

शेतकऱ्याच्या पोराचा पराक्रम; आकाश पोपळघटचा अमेरिकेच्या MIT त प्रवेश, भारतातून एकमेव - Marathi News | The farmer's son did it; Aakash Popalghat's admission to US MIT, only from India | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याच्या पोराचा पराक्रम; आकाश पोपळघटचा अमेरिकेच्या MIT त प्रवेश, भारतातून एकमेव

प्रवेशासोबत तेथील शिष्यवृत्तीला देखील आकाश पात्र ठरला आहे. ...

आकाशवाणीने हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Akashvani kicks off Hingoli's historic Dussehra festival | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आकाशवाणीने हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ

या दसरा महोत्सवाचे यंदा १६८ वे वर्ष आहे. ...

नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच - Marathi News | During the Navratri festival, there will be proper security and police in plain clothes will keep a watch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच

जिल्ह्यात २६ सप्टेंबरपासून श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...

इंटरसीटी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत विजेवर धावली - Marathi News | Intercity Express ran on electricity till Hingoli | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इंटरसीटी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत विजेवर धावली

अकोला ते वाशिम दरम्यान दोन टप्प्यात विद्युत चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर  वाशिम ते हिंगोली दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने २५ हजार व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवास सोडण्यात आला. ...

कांदे, टोमॅटोसह भाजीपाला रस्त्यावर फेकत निषेध; अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक - Marathi News | Protests by throwing vegetables including onions, tomatoes on the streets; Farmers aggressive for heavy rainfall subsidy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कांदे, टोमॅटोसह भाजीपाला रस्त्यावर फेकत निषेध; अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकरी आक्रमक

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव या चार मंडळाला अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे ...